21.05.2026: सायप्रस अध्यक्षांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचा निरोप
सायप्रस अध्यक्षांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचा निरोप
मुंबई येथे व्यापार परिषदे साठी आलेले सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडेस आपला मुंबई दौरा आटपून आज रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांना निरोप दिला.