20.11.2025: जागतिक बाल दिनानिमित्त राजभवनातील वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई
जागतिक बाल दिनानिमित्त राजभवनातील वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई
युनिसेफ जागतिक बाल दिनानिमित्त (दि 20 नोव्हेंबर) राजभवनातील ‘जल विहार’ व ’जल भूषण’ या वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली.