बंद

    19.06.2024: राज्यपाल बैस यांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट

    प्रकाशित तारीख: June 19, 2024

    राज्यपाल बैस यांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट

    राज्यपाल रमेश बैस यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.