बंद

    19.06.2024: राज्यपाल बैस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    प्रकाशित तारीख: June 19, 2024

    राज्यपाल बैस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.