बंद

    19.02.2023: नव्या राज्यपालांची राजभवनातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाल व देवी मंदिरास भेट

    प्रकाशित तारीख: February 20, 2023

    राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथील ब्रिटिश कालीन भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी तेथील ऐतिहासिक गोष्टींची माहिती जाणून घेतली.

    त्यानंतर राज्यपालांचनी राजभवन येथील प्राचीन श्रीगुंडी देवी मंदिरात जाऊन देवीची सपत्नीक आरती केली. राज्यपालांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भव्य शिवमूर्तीचे देखील दर्शन घेतले.