18.08.2025 : राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट

राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवार, दि. १८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.