18.08.2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १८ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक भेट दिले.