18.03.2026: मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.