बंद

    16.07.2026: ‘स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख : July 16, 2026
    16.07.2026 : 'सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ' (SPIC MACAY) च्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची आज लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
शिष्टमंडळाने भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या 'स्पिक मॅके या संस्थेच्या उपक्रमांविषयीची  माहिती देणारी 'संदेश' या  पुस्त‍िकेची प्रत राज्यपालांना भेट दिली तसेच राज्यपालांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे होणाऱ्या 'स्पिक मॅके'च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण  दिले.  यावेळी कल्पन शुक्ला, नेहा बंद्योपाध्याय, गीता प्रकाश, सब्यसाची डे आणि सिम्पी सिंह उपस्थित होते.

    ‘स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ’ (SPIC MACAY) च्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची आज लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.

    शिष्टमंडळाने भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या ‘स्पिक मॅके या संस्थेच्या उपक्रमांविषयीची माहिती देणारी ‘संदेश’ या पुस्त‍िकेची प्रत राज्यपालांना भेट दिली तसेच राज्यपालांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे होणाऱ्या ‘स्पिक मॅके’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

    यावेळी कल्पन शुक्ला, नेहा बंद्योपाध्याय, गीता प्रकाश, सब्यसाची डे आणि सिम्पी सिंह उपस्थित होते