बंद

    15.10.2024: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: October 15, 2024
    15.10.2020 : अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन

    अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.