15.02.2025 : राजभवन येथे संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त आदरांजली

राजभवन येथे संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त आदरांजली
संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आज शनिवारी (१५ फेब्रुवारी) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.