बंद

    14.11.2025: पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: November 14, 2025
    14.11.2025:  देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले.  विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेल्या  पोलीस अधिकारी व अमलदारांनी देखील पंडित  नेहरू यांना अभिवादन केले.

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.14) महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी देखील पंडित नेहरू यांना अभिवादन केले.