12.05.2022 : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा – राज्यपाल भेट
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा – राज्यपाल भेट
केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुण्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार या देखील उपस्थित होत्या.