बंद

    12.03.2025: राज्यपालांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : March 12, 2025
    १२.०३.२०२५: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकभवन मुंबई येथे भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. लोकभवनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

    राज्यपालांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

    देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११2 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज बुधवारी (दि 12) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.