11.04.2026: राज्यपालांचे महात्मा फुले यांना अभिवादन
राज्यपालांचे महात्मा फुले यांना अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.