10.12.2022 : माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे स्वागत
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे स्वागत
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज मुंबई भेटीवर आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले.