बंद

    09.08.2026: लोक भवन येथे हर घर तिरंगा

    प्रकाशित तारीख : August 10, 2026
    09.08.2026: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.  दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानाचा भाग म्हणून तसेच 'वंदे मातरम'  या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकभवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला.

    लोक भवन येथे हर घर तिरंगा

    ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून तसेच ‘वंदे मातरम’ या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकभवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला.

    लोक भवन में ‘हर घर तिरंगा’ अभियान

    ‘हर घर तिरंगा’ अभियान के अंतर्गत महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज मुंबई स्थित लोक भवन में हाथ में राष्ट्रीय ध्वज लेकर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगान एवं राज्यगीत का गायन किया। इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे सहित लोक भवन के अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे।

    महाराष्ट्र में 9 अगस्त से 17 अगस्त तक मनाए जा रहे ‘हर घर तिरंगा’ अभियान के अंतर्गत तथा ‘वंदे मातरम्’ के 150 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में लोक भवन परिसर के दरबार हॉल, जल विहार तथा अन्य ऐतिहासिक एवं महत्वपूर्ण इमारतों पर राष्ट्रीय ध्वज फहराया गया है।