09.07.2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई येथे भेट घेतली.
