बंद

    09.06.2024: राजभवन येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

    प्रकाशित तारीख: June 9, 2024
    Tributes paid to Maharana Pratap at Raj Bhavan

    राजभवन येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

    महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.