बंद

    08.12.2025: महाराष्ट्र लोक भवन येथे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : December 8, 2025
    08.12.2025: Maharashtra Lok Bhavan pays tributes to Sant Santaji Jagnade Maharaj on his Jayanti

    महाराष्ट्र लोक भवन येथे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

    संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त सोमवारी (दि. 8) महाराष्ट्र लोकभवन येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.