बंद

    05.07.2024: राज्यपालांची नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट

    प्रकाशित तारीख: July 5, 2024
    05.07.2024:  राज्यपाल रमेश बैस यांनी काळाघोडा मुंबई येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या 'फ्लो ऑफ लाईफ' या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली

    राज्यपालांची नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट

    राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाघोडा मुंबई येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. ‘फ्लो ऑफ लाईफ’ हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन दिनांक 7 जुलै पर्यंत खुले राहणार आहे.