बंद

    05.07.2022 : अजित पवार – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: July 5, 2022

    अजित पवार – राज्यपाल भेट

    विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.