बंद

    04.07.2021 : न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: July 4, 2021

    न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट

    मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. दीपांकर दत्ता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सपत्निक भेट घेतली.