बंद

    04.03.2025: राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला

    प्रकाशित तारीख: March 4, 2025

    राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.