बंद

    05.03.2021 : राज्यपाल कोश्यारी यांनी सर ज.जी. शासकीय रुग्णालयात घेतली कोव्हॅक्सीन लस

    प्रकाशित तारीख: March 5, 2021

    सर ज.जी. शासकीय रुग्णालयात घेतली करोनाव्हायरस विरोधी लस
    ‘राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सीन लस’

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला.
    यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.