बंद

    03.08.2026 राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : August 3, 2026
    Maharashtra Governor pays tributes to Kranti Sinh Nana Patil

    राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.