02.10.2024: राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती
राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २) राजभवन येथे दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.