02.08.2024: राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. 2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती.