बंद

    01.09.2021 : मुख्यमंत्री- राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: September 1, 2021

    मुख्यमंत्री- राज्यपाल भेट

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.