01.07.2024: राजभवन येथे वसंतराव नाईक यांना आदरांजली

राजभवन येथे वसंतराव नाईक यांना आदरांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि 1 जुलै) राजभवन येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.