बंद

    राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती, पंतप्रधानांची भेट

    प्रकाशित तारीख: May 31, 2019

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

    राज्यपालांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखिल सदिच्छा भेट घेतली.

    नवे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची देखिल त्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.