मुख्यमंत्री – राज्यपाल भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार दि. 14 जून) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.