बंद

    मान्यवरांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: September 9, 2019

    मान्यवरांनी घेतली राज्यपालांची भेट.

    तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रविवारी (दि. ८ सप्टेंबर) राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
    उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रविवारी (दि. ८ सप्टेंबर) राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
    महाराष्ट्र राज्य विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (दि. 9) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.