ध्वनिचित्रफीत दालन

07.06.2024: राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान
07.06.2024: भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे २०२१- २०२३ या वर्षातील ‘प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार’ राज्यपाल बैस…

06.06.2024: राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
06.06.2024: राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस…

31.05.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह संपन्न
31.05.2024 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोहाचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे…

31.05.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचा प्लॅटिनम ज्युबिली सोहळा संपन्न
31.05.2024 : बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘के एस बसू जीवन गौरव पुरस्कार’ थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्षा व ‘टीच फॉर इंडिया’ कार्यक्रमाच्या संस्थापिका अनु आगा…

30.05.2024: एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान
30.05.2024: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन येथे ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जभवनातील दरबार हॉल…

.05.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस साजरा
30.05.2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील…

26.05.2024 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मठ व मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाची सांगता
26.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मठ व मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाची सांगता बालगंधर्व रंगमंदिर मुंबई येथे झाली. कार्यक्रमाला स्वामी दिव्यानंद, उपाध्यक्ष,…

22.05.2024 : राज्यपालांनी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली
22.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व रुग्णांची विचारपूस केली. यावेळी राज्यपालांनी अपघात विभाग, आय.सी.यु., रेडिओलॉजी विभाग, प्रयोग…

22.05.2024 : राज्यपालांची राजभवन, महाबळेश्वर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
22.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन, महाबळेश्वर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

23.05.2024 : राज्यपालांनी घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन
23.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले.

21.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन
21.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांचे सातारा जिल्हा दौऱ्यासाठी महाबळेश्वर येथे आगमन झाले. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्यपाल तसेच श्रीमती रामबाई बैस यांचे पुष्पगुच्छ…

20.05.2024: राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे द. मुंबईत मतदान
20.05.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी…