बंद

    तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: June 14, 2019

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के चन्द्रशेखर राव यांनी आज (शुक्रवार दि. १४ जून) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली.