छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

04.05.2023 : राज्यपालांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राज भवन येथे स्वागत केले.

03.05.2023 : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

03.05.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान

02.05.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन

01.05.2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

01.05.2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

30.04.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाचे प्रदर्शन

29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते भरडधान्य मेळावा, खाद्य जत्रा व वॉकथॉनचे उदघाटन

29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘सूर्यदत्त स्त्री शक्ति राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

25.04.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘जगातील लहान मुलांची सद्यस्थिती – २०२३, लसीकरण अहवालाचे प्रकाशन

25.04.2023 : भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर के आर सुरेश यांनी घेतली राज्यपालांची भेट
