छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

12.10.2023 : राज्यपालांनी दिली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला भेट

12.10.2023: राज्यपालांचे एक दिवसाच्या नाशिक भेटीसाठी मानोरी (नाशिक) येथील हेलिपॅडवर आगमन

11.10.2023 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली राज्यपालांची भेट

09.10.2023 : राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

07.10.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय वायूसेनेच्या ९१ व्या वर्धापन दिन संपन्न

07.10.2023 : राज्यपालांच्या हस्ते डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या ‘मैं जहाँ जहाँ चला हूं’ व ‘माणूस आणि मुक्काम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन

06.10.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी आज ‘कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयावरील तीन दिवसांच्या तिसऱ्या जागतिक परिषदेचे हॉटेल ग्रँड हयात, सांताक्रुझ मुंबई येथे उदघाटन

06.10.2023 : दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज : राज्यपाल रमेश बैस

06.10.2023 : ‘द आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन’ संस्थेच्या उद्योजक सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

03.10.2023 : राज्यपालांकडून रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेच्या कार्याचा आढावा

03.10.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे सुरू झालेल्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन
