छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

17.07.2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सहकार्याने राबवावयाच्या प्रकल्पासंदर्भात एका सामंजस्य करारावर राज्यपालांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या

17.07.2024: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

13.07.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे इंडियन न्यूज पेपर सोसाइटीच्या आयएनएस टावर्सचे उद्घाटन

13.07.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते मुंबई येथे विविध विकास योजनांचा शुभारंभ

13.07.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन

12.07.2024 : उपराष्ट्रपतींनी दिली नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला भेट

11.07.2024 : उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्य विधान परिषदेचा शताब्दी सोहळा संपन्न

11.07.2024 : राज्यपालांनी मुंबई विमानतळावर केले उपराष्ट्रपतींचे स्वागत

10.07.2024 : विधानसभा अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

10.07.2024: राघवेंद्र स्वामी यांच्या ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

09.07.2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
