छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

15.10.2024: राज्यपालांची सोलापूर येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

15.10.2024:राज्यपालांचे सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन

15.10.2024: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

14.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मुंबई उपनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न; विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

13.10.2024: राज्यपालांनी चिक्कबल्लापूर, कर्नाटक येथे आयोजित केलेल्या नवरात्री, दुर्गा पूजा आणि महा रुद्र होमाला उपस्थित होते

11.10.2024: राज्यपालांनी राजभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळातील वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले

11.10.2024: राज्यपालांची नांदेड येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

11.10.2024: राज्यपालांची यवतमाळ येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

11.10.2024: राज्यपालांचे यवतमाळ जिल्हा दौऱ्यासाठी अमरावतीहून आगमन झाले

10.10.2024: राज्यपालांनी दिवंगत रतन टाटा यांना पुष्पचक्र अर्पण केले

09.10.2024: राज्यपालांची जालना जिल्हयामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
