आवास दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव.
राज्यपाल यांच्या हस्ते उत्तर पूर्व राज्यात कला, संस्कृती, उद्योग, क्रीडा शिक्षण, करमणूक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत नायकांचा सत्कार .