छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

06.03.2025: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबई येथे आगमन

0५.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘विकसित भारतासाठी लघु – माध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास’ या विषयावरील शिखर परिषदेचे उदघाटन

04.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

03.03.2025: राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

01.03.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील केपीबी हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त आयोजित सोहळा संपन्न

01.03.2025: भारताचे उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले

01.03.2025: राज्यपालांनी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे मुंबई येथे स्वागत केले

28.02.2025 : इजिप्तच्या भारतातील राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

27.02.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न

27.02.2025: राज्यपालांची सहा विभागीय आयुक्त तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

26.02.2025 : फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट
