छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

03.02.2021 : राज्यपालांचे सुरगाणा तालुक्यातील अहमदगव्हाण हेलिपॅडवर स्वागत.

03.02.2021: राज्यपाल यांच्या हस्ते देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे नुतनीकरण समारंभ संपन्न

03.02.2021 : नाशिक येथील ठेंगोडा हेलिपॅडवर राज्यपालांचे स्वागत

02.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

02.02.2021 : राज्याची उंचावली मान : राज्यपालांकडून एनसीसी कॅडेटसचा सन्मान

02.02.2021 : राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी राज्यपालांची भेट घेतली

01.02.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई विदयापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

30.01.2021 : हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

29.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते गणित व संगित विषयावरील हिंदी विशेषांकाचे प्रकाशन

29.01.2021 : राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक

29.01.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत आरोग्य विदयापीठाचा विसावा दिक्षांत समारोह संपन्न
