छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

27.11.2021 : आचार्य लोकेश मुनी यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

26.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते सैन्यदलातील वैद्यकीय रत्न सन्मानित

26.11.2021: राज्यपालांनी मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले

25.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इमारतीचे लोकार्पण

25.11.2021 : राज्यपालांची यवतमाळ येथील प्रयास्वान प्रकल्पाला भेट

25.11.2021 : राज्यपालांची दिवंगत माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीस्थळाला भेट

24.11.2021 : राज्यपालांची दिनदयाल प्रबोधिनीला भेट

24.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

24.11.2021: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या शांतीस्थान महासमाधीला भेट

23.11.2021 : नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँकेची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

२१.११ .२०२१ : राज्यपालांच्या हस्ते मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार प्रदान
