छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

30.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

29.05.2025 : राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

27.05.2025 : राज्यपालांनी केले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत

28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

27.05.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न

27.05.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

22.05.2025: पंतप्रधानांनी दुरस्थ माध्यमाव्दारे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित परळ रेल्वे स्थानकासह देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले

21.05.2025: इराण इस्लामिक प्रजासत्ताकाचे मुंबईतील प्रभारी वाणिज्यदूत हसन मोहसेनीफर्द यांनी घेतली राज्यपालांची भेट

21.05.2025: राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

20.05.2025: राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

18.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन संपन्न
