बंद

    चीनच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: August 9, 2018

    चीनचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत ट्यांग गोकाई यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.