कागदपत्रे
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
| शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
|---|---|---|
| राजपत्र दि. 19 ऑगस्ट 2014 : महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोत्पादनाच्या मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 1997 आणि भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये फेरबदल – गौण वनोत्पादनांच्या व्याखेत बदल. |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(70 KB)
|
|
| राजपत्र दि. 14 ऑगस्ट 2014 : राजपत्र दि. 09 जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये वनरक्षक पद समाविष्ठ करणे. |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(64 KB)
|
|
| राजपत्र दि. 09 जून 2014 : महाराष्ट्र राज्यलोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग) कायदा 2001 मध्ये सुधारणा. |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(63 KB)
|