बंद

    29.10.2020: ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: October 29, 2020

    ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलाद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

    प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद-ए-मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.