ध्वनिचित्रफीत दालन

06.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते न्यूजरूम लाइव्ह दिवाळी अंकांचे प्रकाशन तसेच करोना काळात धैर्याने काम केल्याबद्दल पत्रकारांना शाबासकी
06.12.2020 : करोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली….

26.11.2020 : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते कृतज्ञतापूर्व सन्मान
26.11.2020: जीवन ज्योत संस्थेच्यावतीने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा,…