13.12.2022 : The eve of G-20 meeting start in the presence of Governor
13.12.2022 : The First Development Working Group meeting of G20 countries took off to a flying start in Mumbai with the hosting of a grand reception and delegates' evening at Hotel Taj Mahal Palace in Mumbai. A Cultural Programme 'Glimpses of India' and 'Festivals of Maharashtra' were presented. The meeting concluded with a traditional band performance at the Gateway of India. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Sherpa of G20 group meetings Amitabh Kant, former MP Dr Vinay Sahasrabuddhe, delegates from G20 countries, captains of industry, diplomats and senior government officials were present.
13.12.2022 : जी-२० समूह देशांच्या प्रतिनिधींच्या पहिल्या विकास विषयक कार्यकारी गटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला मुंबई येथे प्रारंभ होत आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला ताज महाल हॉटेल तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे सर्व प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'कलर्स ऑफ इंडिया' तसेच 'महाराष्ट्रातील सण' या विषयावरील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचे कोळी नृत्य, लावणी, गोंधळ आदी नृत्य प्रकारांची झलक दाखविण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचा समारोप झाला.