08.12.2020 : Governor today reviewed the progress of four aspirational districts in Maharashtra
08.12.2020 : Governor Bhagat Singh Koshyari today reviewed the progress of four aspirational districts in Maharashtra in a meeting with Collectors of the concerned districts. Nandurbar Collector Dr Rajendra Bharud, Gadchiroli Collector Deepak Singla, Osmanabad Collector Kaustubh Diwegaonkar and Washim DIstrct collector Shanmugarajan apprised the Governor of the progress made by their districts since 2018.
08.12.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हयाधिकार्यांशी व्हिडिओ कॉंफरन्सिंगद्वारे चर्चा करून जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी यावेळी विविध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या प्रगतीची राज्यपालांना माहिती दिली.